This website uses cookies to ensure you get the best experience on our website.
power@amhishetkari.com
Nadan Velankar Vadi Devgad Sindshudurg 416805
मराठी शाळा आणि उपक्रम
Home  ∣  उपक्रम - Activity   ∣   मराठी शाळा आणि उपक्रम

                                            शाळा प्रशिक्षण - शेती 

नमस्कार , मी क्षितिजा , आम्ही शेतकरी मध्ये आपले स्वागत , 

मुलांना केवळ पुस्तकी ज्ञान उपयोगाचे नाही त्याच बरोबर क्षेत्रीय ज्ञान मिळणे हि आवश्यक आहे चला तर आज आपण पाहणार आहोत, शेती प्रशिक्षण   


2) हि आहे नाडण तालुका देवगड मधील मिराशी वाडीतील वस्ती शाळा मुख्याध्यापक श्री वाडेकर गुरुजी यांनी या शाळेचा चेहरामोहराच बदलून टाकला .

शाळा अशी असावी कि पालकांना वाटले पाहिजे कि आपल्या मुलाला याच शाळेत शिकायला पाठवावे शाळा नुसतीच दिसायला चांगली असून उपयोग नाही ,

 तर मुलांना जीवनाशी संबंधित सर्व कार्य क्षेत्रांचे ज्ञान होणे गरजेचे आहे .आणि हेच सध्या करण्यासाठी मुख्याध्यापक श्री वाडेकर गुरुजी सतत कार्यरत असतात .    

3) आपल्या जीवनात पुस्तकी ज्ञाना बरोबर क्षेत्रीय ज्ञान मिळवणे तितकेच गरजेचे आहे  जिल्हा परिषदेच्या शाळांतून मुलांसाठी 


4) सर्व मुलांना शेती विषयक माहिती मिळावी म्हणून  , प्रत्यक्ष शेतात काम करणे आवश्यक आहे , 

आणि त्यासाठी हि मुले आज भातलावणी शिकण्यासाठी आली  आहेत त्यांच्याबरोबर मुख्याध्यापक श्री वाडेकर गुरुजी त्यांना भात  लावणी , नांगरणी स्वतः करून शिकवीत आहेत.